संख्येचा समानसंबंध
![]() |
संख्येचा समानसंबंध |
संख्या या घटकांमध्ये संख्येचा समान संबंध हा घटक येतो. दोन संख्यांमधील समानसंबंध शोधण्यासाठी विसंगत पदाप्रमाणे संख्या प्रकार, पाढे, विशिष्ट संख्या, वजा, अगर मिळवून वर्ग अथवा घनसंख्या येते का पाहणे. घातांकाची सूत्रे, संख्यातील अंकांवरील क्रिया, घातांक, नियम, यांचाही विचार ही उदाहरणे सोडवताना करणे गरजेचे आहे.
जसा पहिल्या संख्येचा दुसऱ्या संख्येशी समान संबंध आहे तसाच तिसऱ्या संख्येचा चौथ्या संख्येची समान संबंध असणे गरजेचे आहे.
NMMS स्पर्धा परीक्षा इयत्ता आठवी मधील Online test सोडवण्यासाठी ~ CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment