⚜️ रंगपंचमी ⚜️
रंगपंचमी म्हणजे विविध रंगांचे उधळण होय. महाराष्ट्रामध्ये लहान, थोर, महिला, मुले हा सण विविध रंगांची उधळण करून साजरा करतात.
फाल्गुन वद्य पंचमीचा दिवस म्हणजेच रंगपंचमीचा दिवस. गोकुळातील गोपालकृष्ण व राधिका, गोपी यांच्यातील रंगपंचमीचा आठवण म्हणूनच तरुण स्त्री-पुरुष एकमेकांच्या अंगावर रंग उडवितात. काही जण, गुलाल फेकतात. रंगपंचमीला हा सण बहुतेक लोक फाल्गुन वद्य प्रतिपदेस म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी, - धुलिवंदनाच्या दिवशीच साजरा करतात.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर निबंध पाहिजे असतील तर खालील चित्राला टच करा.
No comments:
Post a Comment