⚜️ होळी पोर्णिमा ⚜️
महाराष्ट्रातील कोकणातील सर्वात महत्त्वाच्या सणापैकी एक सण म्हणजे होळी हा सण होय.
फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस 'होळी पौर्णिमा' म्हणतात. हिंदू लोक हा दिवस सणाप्रमाणे साजरा करतात. या दिवशी लोक घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी करून ती पेटवतात. होळीच्या अग्नीत पापे, दुष्ट विचार, सूडबुद्धी जाळून टाकण्याची किमया आहे, अशी त्यामागील कल्पना आहे. आपल्या देशातील निर-निराळ्या राज्यांत हा सण धूमधडक्याने साजरा होतो.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर निबंध पाहिजे असतील तर खालील चित्राला टच करा.
No comments:
Post a Comment