SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Monday, February 19, 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य

 ⚜️मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य ⚜️


⚜️ फक्त दहा शब्दाचेच घोषवाक्य वेबसाईटवर अपलोड होऊ शकतात.

⚜️ शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.


⚜️ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी.


⚜️सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.


⚜️आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र.


⚜️शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.


⚜️शिक्षण हे एक साधन आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दिवस चांगला करण्यासाठी वापरता.


⚜️योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.


⚜️तुमच्यासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.


⚜️जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे.


⚜️ जेव्हा सर्व काही चुकते, आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी कोणीही नसते, तेव्हा तुमचे शिक्षण कधीही तुमची साथ सोडणार नाही.


⚜️शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.


⚜️योग्य शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते. तुम्हाला काही शिकायचे असेल तर ते करा.


⚜️ तुम्ही शिक्षणाला तुमची आवड बनवत आहात तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत होईल.


⚜️ उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.


⚜️ फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवा; आणि शिक्षण हा ते करण्याचा मार्ग आहे.


⚜️ शिक्षण तुम्हाला उद्याचे भविष्य घडवण्यास मदत करेल, यशस्वी मानव आणि जबाबदार नागरिक तयार करेल.


⚜️ शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे.


⚜️ शिक्षण ही सर्व शक्तींपासून विजय आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.


⚜️ शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे.


⚜️ शिक्षण हे वय, लिंग, जात, धर्म आणि प्रदेश या सर्व शक्तींपासून स्वतंत्र आहे.


⚜️ शिक्षण हे शक्ती आहे आणि माणसाला प्रभावशाली बनवते.


⚜️ शिक्षण रिकाम्या मनाची जागा सकारात्मक विचारांनी घेते.


⚜️ शिक्षण माणसाला योग्य मार्गावर जोडते.


⚜️ शिक्षण माणसाला सकारात्मक विचार करण्यास आणि चांगली कृती करण्यास प्रवृत्त करते.


⚜️ लोकांना सुधारण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे.


⚜️ शिक्षण तुमचे आजचे वाईट उद्या चांगल्यामध्ये बदलते.


⚜️ शिक्षणामुळे समाज मिथक आणि निषिद्धांपासून मुक्त होतो.


⚜️ शिक्षण माणसाला सामाजिक चिंतेतून बाहेर काढते.


⚜️ शिक्षणामुळे अमर्याद शिकण्याची संधी मिळते.


⚜️ सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.


⚜️ पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर.


⚜️ मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक्षण छान.


⚜️ जबाबदार पालकाचे लक्षण; मुलांचे उत्तम शिक्षण.


⚜️ शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो शहाणा होतो.


⚜️ एकाने एकास शिकवावे.

जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर.


⚜️ साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.


⚜️ गिरवू अक्षर, होऊ साक्षर.


⚜️ शिक्षणात काट कसर नको. काटकसरीचे शिक्षण मात्र हवे.


⚜️ स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवत ते शिक्षण.


⚜️ मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे खरे शिक्षण.


⚜️ विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते.


⚜️ विद्येविना मनुष्य पशू आहे.ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे शिक्षण होय.


⚜️ विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.


⚜️ एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया .


⚜️ वाचाल तर वाचाल.


⚜️ साक्षरतेचा एकच मंत्र; शिक्षण देणे हेच तंत्र.


⚜️ देणं समाजाचं फेडावं; काम शिक्षणाच करावं.


⚜️ साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी होईल देश.


⚜️ एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.


⚜️ देशाचा होईल विकास; घेवूनी साक्षरतेचा घ्यास.


⚜️ होईल साक्षर जन सारा; हाच आमचा पहिला नारा.


⚜️ ज्योतीने ज्योत पेटवा; साक्षरतेची मशाल जगवा.


⚜️ आधी विद्यादान; मग कन्यादान.


⚜️ राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.


⚜️ माता होईल शिक्षित; तर कुटुंब राहील सुरक्षित.


⚜️ नर असो व नारी; चढा शिक्षणाची पायरी.


⚜️ अक्षर कळे संकट टळे.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

*मुख्यमंत्री माझी शाळा  ,सुंदर शाळा अंतर्गत*


🔰 *सेल्फी उपक्रम राबविण्यात कार्यवाही कशी करावी*


👉रजिस्ट्रेशन कसे करावे

👉घोषवाक्य कसे असावे

👉वाचन प्रतिज्ञा कशी सिलेक्ट करावी

👉सेल्फी कशी अपलोड करावी

👉दिलेल्या लिंकदवारे माहिती भरावी

*👉सदर व्हिडीओ पालकांना पाठवून आपण त्यांच्या दवारे सदर माहिती भरू शकतो व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा*



🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

⚜️ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा घोषवाक्य व्हिडिओ पाहण्यासाठी खालील बटनाला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

⚜️ रजिस्ट्रेशन करण्यासाठी खालील चित्राला टच करा.






No comments:

Post a Comment