I am Winner exam संपूर्ण माहिती पाहण्यासाठी
![]() |
I am winner |
सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना ,गुरुजनांना व मुख्याध्यापक साहेबांना कळविण्यात येते की आज शैक्षणिक वर्ष 2024 आणि 25 मधील आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा अंतर्गत विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव होण्यासाठी, उत्तम तयारी होण्यासाठी पहिली ऑनलाइन टेस्ट आज संपन्न होत आहे. या टेस्ट देण्यासाठी किंबहुना आपला सहभाग नोंदवण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक वर्षांमध्ये ऍडमिशन घेतलेल आहे त्याच विद्यार्थ्यांना ही लिंक उपलब्ध होणार आहे या करीता आपण ज्या ज्या प्रतिनिधीकडून ऍडमिशन केलेल आहे. त्या प्रतिनिधींच्या अधिकृत व्हाट्सअप ग्रुप मध्ये आपण असायला हव. जेणेकरून आपणास लिंक उपलब्ध होतील.
*विद्यार्थ्यांना सूचना आहे.*
1)आपण ज्या इयत्तचे ऍडमिशन घेतलेल आहे त्याच इयत्तमध्ये परीक्षेचा सहभाग नोंदवावा.
2)ही लिंक 24 तास उपलब्ध राहणार आहे त्यामुळे कोणती काळजी करू नये.
3) पेपर सोडवताना व्यवस्थित प्रश्नांच वाचन करून अचूक उत्तरालाच ठीक करावी.
4)परीक्षा मधील एकदा प्रश्नांनाबाबत किंवा उत्तराच्या पर्याय बाबत शंका असेल तर त्यासाठी कोणत्याही प्रकारचा कोणाला सिस्टीमला कॉल करू नये.
इंग्रजी माध्यमाच्या पहिली ते आठवीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी ~ CLICK HERE
5) त्यासाठी आपण एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर आपले म्हणणे किंबहुना प्रतिसाद नोंदवावा.
6)ज्यांना लिंक उपलब्ध होणार नाही त्यांनी कोणत्याही प्रकारे सिस्टीमला कॉल करू नये.
7)आपण ज्या प्रतिनिधींकडून ऍडमिशन केलेल आहे. त्यांच्या व्हाट्सअप मध्ये जाऊन लिंक पहावी त्या व्हाट्सअप मध्ये जॉईन व्हावे किंबहुना त्या प्रतिनिधींना संपर्क करून लिंक उपलब्ध करून घ्यावी.
8) प्रतिनिधींनी देखील आपण ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन केल आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या एकाच ग्रुपमध्ये सर्वांना ॲड करावे किंबहुना वर्गानुसार आपण ग्रुप तयार करून घ्यावे.
9) राज्यस्तरावर काही विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन केले असेल त्यांना राज्यस्तरावरून वैयक्तिक लिंक उपलब्ध करून दिली जाईल.
10) कोणत्याही परिस्थितीमध्ये या लिंक 24 तासानंतर उपलब्ध राहणार नाही याचीही नोंद असावी.
आपण या सर्व बाबी विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करत आहोत, त्यामुळे ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के लिंक सोडवाव्यात ही विनंती.
या आजपासून लगातार प्रति महिना असे सहा महिने तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे 12 पेपर व पहिली ते दुसरीचे सहा पेपर अर्थात फायनल परीक्षेच्या धरतीवर आधारित सहा पूर्ण गुणांच्या परीक्षा होणार आहेत याची नोंद असावी.
ही लिंक ठरावी कालावधीसाठीच उपलब्ध राहणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
प्रमुख
आय एम विनर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा
महाराष्ट्र राज्य
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
खालील इयत्तेला टच करून आपल्या वर्गाची ऑनलाईन टेस्ट सोडवावी
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
No comments:
Post a Comment