SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, August 22, 2024

Student portal वरील पासवर्ड रिसेट करणे

 स्टुडन्ट पोर्टल वरील पासवर्ड रिसेट करणे बाबत सर्व शाळांना सूचना


शाळांसाठी नवीन सूचना

1) सर्व शाळेचे मुख्याध्यापक/केंद्र प्रमुख/गट शिक्षण अधिकारी / शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) / शिक्षण उपसंचालक / शिक्षण संचालक व इतर सर्व users यांचे विद्यार्थी पोर्टल लॉगिन पासवर्ड रीसेट करण्यात आले आहेत, तसेच ६० दिवसांची कालावधी नंतर पासवर्ड रीसेट करणे अनिवार्य राहील. याबाबत "Your Password has been expired. Please reset your Password". अशी सूचना प्राप्त होईल, त्यानंतर आपण जुना पासवर्ड टाकून नवीन पासवर्ड रीसेट करून स्टुडन्ट पोर्टलचा वापर करता येईल.

2) शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करता प्रमोशन सुरु करण्यात आले आहे.

3) सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात शाळेत नियमित शिक्षण घेत असलेल्या विध्यार्थ्याची आधार क्रमांक विषयक नोंदी करून शाळेतील सर्वच विध्यार्थ्याचे आधार वैध (valid) करावेत, जेणेकरून संच मान्यता २०२४-२५ साठी ऐनवेळी अडचणी निर्माण होणार नाहीत.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

⚜️ Login

⚜️ शाळेचा यु डायस नंबर टाईप करा

⚜️ वरील Default पासवर्ड जुना पासवर्ड

टाइप करा.

⚜️ Enter captcha

⚜️Login वर क्लिक करा

⚜️ आता नवीन Dashboard Open होईल

⚜️ अजून Default पासवर्ड जुना पासवर्ड टाईप करा

⚜️ नवीन पासवर्ड तयार करा उदा.

⚜️ हा आठ ते पंधरा अंकांचा असावा यामध्ये एक कॅपिटल लेटर काही स्मॉल लेटर एक चिन्ह व काही अंक असा असावा.

उदाहरण  - Sandip@123

⚜️ नवीन पासवर्ड Retype करा

⚜️ Change पासवर्ड वर क्लिक करा

⚜️ आता नवीन पासवर्ड ने लॉगिन करा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

Saral portal चा पासवर्ड रिसेट कसा करायचा याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.




No comments:

Post a Comment