SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Friday, August 23, 2024

सरल पोर्टल संचमान्यता 2024 25

 विषय ~ संचमान्यता सन २०२४-२०२५ बाबत

संच मान्यता



संदर्भ: शासन पत्र क्रमांक न्याया-२०२४/प्र.क्र.१६७/टिएनटी-२. दिनांक १२.०७.२०२४


उपरोक्त विषयी मा. उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद येथील रिट याचिका क्रमांक २८२२/२०२४ व रिट याचिका क्रमांक ५४०२/२०२४ मधील दिनांक १२.०६.२०२४ रोजीच्या आदेशान्वये मा. न्यायालयाने रिट याचिका क्रमांक २८९६/२०२४ मधील दिनांक १५.०३.२०२४ रोजीच्या आदेशातील परिच्छेद ५ मधील निर्देशाच्या अनुषंगाने संदभीय पत्रान्वये शासनाने निर्देश निगमित केलेले आहेत.


२० शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वर्य संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक १५.०३.२०२४ अन्वये राज्यातील खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा अध्यापक विद्यालयातील व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील अतिरिक्त ठरणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांच्या समायोजना संदर्भात निर्देश निर्गमित करण्यात आले आहेत. ३/- सदरच्या शासन निर्णयान्वये दिनांक ३०.०९.२०२४ रोजीच्या आधार वैध पट विचारात घेवून संचमान्यता व समायोजन करण्याची कार्यवाही करण्यासाठी विहित कालमा निश्चित करण्यात आली आहे. तरी, सम २०२४- २०२५ च्या संचमान्यता विहित कालावधीत करण्यासाठी सरल प्रणालीतील आवश्यक माहिती दिनाक ३०.०१.२०२४ पुषी पूर्ण करुन घेण्याचे निर्देश सर्व शाळांना देण्यात यावेत. 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी प्रमोशन शाळा प्रोफाईलची माहिती, कार्यरत पदांची माहिती, 'सरल' प्रणालीतील विद्यार्थी स्थलांतराची माहिती, विद्यायांचे आधार वैधता व इतर आवश्यक कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करण्यात यावेत. यामध्ये विलंच झाल्यास संबंधित जबाबदार राहील यांची नोंद घेण्यात यावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाचे PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा.



No comments:

Post a Comment