SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, July 25, 2024

सामान्य ज्ञान टेस्ट 25

 सामान्य ज्ञान टेस्ट 25

सामान्य ज्ञान टेस्ट


           आजच्या स्पर्धेच्या युगात  आपले सामान्य ज्ञान अद्यावत ठेवण्यासाठी आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हळूहळू अभ्यासाव्यतिरिक्त व्यावहारिक ज्ञान मिळवणे ही गरजेचे आहे. तालुका जिल्हा राज्य देश किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावेतिरिक्त आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घडामोडींची माहिती आपण अद्यावत ठेवली तरच आपण या स्पर्धेत टिकू शकतो अन्यथा आपण स्पर्धेत टिकू शकणार नाही.

          या ऑनलाईन टेस्ट 24 मध्ये विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न घेण्यात आलेले आहेत.

                याचाच विचार करून आपण आज सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे 2024 साठी 15 प्रश्न देण्यात आलेले आहेत.

1 ते 20 ~ सामान्य गुण

22 ते 26 ~ उत्तम गुण

28 ते 30 ~ अतिउत्तम गुण

 जास्तीत जास्त गुण पाडून आपण ही प्रश्नपत्रिका सोडवावी व आपले सामान्य ज्ञान वाढवावे.

बघूया तुम्हाला किती गुण पडलेले आहेत.....

सामान्य ज्ञान वरील ऑनलाइन टेस्ट सोडवण्यासाठी ~ Click here

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

No comments:

Post a Comment