शतक संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे
शतक संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे
या घटकात आपण शतक संख्या शब्दात व अंकात व्यक्त करणे हे पाहणार आहोत.
99 या संख्येत एक मिळवल्यानंतर दशक स्थानच्या डावीकडे एक घर म्हणजेच स्थान तयार करावे लागते ते शतकाचे स्थान आहे.
म्हणून.......
१० दशक = १ शतक
१०० एकक = १ शतक
⚜️१०० ही तीन अंकी सर्वात लहान संख्या आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment