शब्दकोडी
![]() |
शब्दकोडी |
या प्रश्न प्रकारात दिलेल्या आकारात दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द बनवावा लागतो. अशा प्रश्नात विद्यार्थ्यांनी कच्च्या कागदावर अर्थपूर्ण शब्द तयार करावेत व नंतर अचूक उत्तर शोधावे.
ज्यावेळी एखादा शब्द आठवत नसेल त्यावेळी पर्यायातील प्रत्येक अक्षर गाळलेली जागी वापरून अर्थपूर्ण शब्द तयार होतो की नाही ते पाहाव.
तुम्हाला जर शब्दकोडी या घटकावरील व्हिडिओ पाहायचा असेल तर - CLICK HERE
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment