SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, July 2, 2024

वचन

 वचन

वचन


वस्तू एक आहे की अनेक आहेत ज्यावरून कळते त्याच नामाचे " वचन " म्हणतात.

 मराठी भाषेत वचनाचे दोन प्रकार आहेत

1} एकवचन ~ जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू एकच आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे एकवचन मानले जाते

उदाहरण - झाड , पुस्तक , नदी

2} अनेकवचन ~ जेव्हा एखाद्या नामावरून वस्तू अनेक आहेत असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे अनेकवचन मानले जाते.

वचन या घटकाचा व्हिडिओ पाहण्यासाठी - CLICK HERE

उदाहरण - झाडे , पुस्तके , नद्या

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

No comments:

Post a Comment