SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, July 13, 2024

सन 2024- 25 सुट्ट्यांची यादी

  सन 2024 सुट्ट्यांची यादी




सातारा जिल्हयातील प्राथमिक मराठी माध्यमांच्या शाळांना सन २०२४-२५ मध्ये दयावयाच्या सुट्टया मंजूर केल्या आहेत. सदर सुट्टयांचे परिपत्रकाच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी यांना कळविण्यात येते की सदरची यादी तुमच्या विकास गटातील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांना तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीकडे पाठविण्यात यावी.

प्राथमिक मराठी माध्यमांच्या शाळांना दयावयाच्या सुट्टयांची यादी सन २०२४-२५

सुट्ट्यांच्या यादी DOWNLOAD करण्यासाठी खालील बटनाला टच करा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

No comments:

Post a Comment