दशक व एकक ओळखणे
![]() |
दशक व एकक ओळखणे |
या घटकामध्ये असलेले प्रश्न हे दशक व एकक यांची ओळख असणे यावर आधारित आहेत.
या घटकातील प्रश्न सोडविताना मुलांनी एकक व दशक ची ओळख असावी यामध्ये संख्येतील अंकांचे स्थान समजणे महत्त्वाचे असते. दोन अंकी संख्यांचे उजवीकडून पहिला अंक एकक स्थानी असतो. तर दुसरा अंक हा दशक स्थानचा असतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment