दोन अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा
![]() |
दोन अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा |
👉 दोन अंकी संख्यांचा लहान मोठेपणा ठरवितांना ज्या संख्येचा दशक स्थानचा अंक मोठा असतो ती संख्या सर्वात मोठी असते, तर ज्या संख्येच्या दशक स्थानचा अंक लहान असतो ती संख्या लहान असते.
👉 जर दशक स्थानचे अंक समान सारखे असतील तर त्या संख्येचा एकक लहान ती संख्या लहान व ज्या संख्येचा एकक मोठा ती संख्या मोठी असते.
⚜️ हे लक्षात ठेवा
🎗️एक अंकी सर्वात मोठी संख्या ९ आहे.
🎗️एक अंकी सर्वात लहान संख्या १ आहे.
🎗️ दोन अंकी सर्वात मोठी संख्या ९९ आहे.
🎗️तीन अंकी सर्वात लहान संख्या १०० आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment