SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Thursday, June 6, 2024

लोकसभा निवडणूक 2024

 लोकसभा निवडणूक 2024

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे

लोकसभा निवडणूक 2024

               2024 लोकसभा निवडणुका भारताच्या 18 व्या लोकसभेचे 543 सदस्य निवडण्यासाठी 19 एप्रिल ते एक जून 2024 दरम्यान होतील ही निवडणूक सात वेगवेगळ्या टप्प्यात होणार असून चार जून 2024 रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे मतदार संख्येनुसार ही निवडणूक जगातील आतापर्यंतची सगळ्यात मोठी निवडणूक असेल याआधी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका सगळ्यात मोठ्या होत्या 44 दिवसांचे हे निवडणूक सत्र पहिली लोकसभा वगळता सर्वाधिक लांबीचे असेल.
                तुम्हाला या ठिकाणी 2024 लोकसभा निवडणुकीवर आधारित 20 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत.

No comments:

Post a Comment