उतारा व त्यावर आधारित प्रश्न
![]() |
उतारा व त्यावर आधारित प्रश्न |
या प्रश्न प्रकारासाठी एक लहानसा उतारा दिलेला असतो. उतारा म्हणजे एखाद्या पुस्तकातून घेतलेला एक निवडक मजकूर असतो. उताऱ्यात एखादी घटना व्यक्ती वस्तू किंवा एखादा पशु किंवा पक्षी स्थळ यांचे वर्णन केलेले असते. उताऱ्यातील घटना संवाद विचार कल्पना इत्यादींची नीट माहिती करून घेऊन प्रश्नांची उत्तरे शोधायचे असतात. उतारा वाचताना व उत्तरे सोडवताना वेळेचे भान ठेवावे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment