SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Tuesday, June 4, 2024

मार्च 2024 मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत

 मार्च 2024 मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबतविषयः- मार्च 2024 मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत.

संदर्भः- क्र.रा.मं./ परीक्षा-2/2200 दिनांक:-04/06/2024

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10वी) परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना वितरण केंद्रावर मंगळवार दिनांक 11/06/2024 रोजी सकाळी 11:00 वाजता वाटप करण्यात येत असून माध्यमिक शाळांनी त्याच दिवशी दुपारी 3:00 वाजता विदयार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करावयाची कार्यवाही करावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सदर परिपत्रकाचे PDF DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच कराNo comments:

Post a Comment