SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Saturday, June 29, 2024

संवादावर आधारित प्रश्न

 संवादावर आधारित प्रश्न

संवादावर आधारित प्रश्न


दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये होणाऱ्या बोलण्याला आपण संवाद असे म्हणतो

 काही संवादात दोन-तीन व्यक्ती प्रत्यक्ष बोलता काही व्यक्ती संवादात सहभागी नसतात.

 संवाद मनापासून व काळजीपूर्वक वाचावा संवादाचे स्थळ, वेळ, व्यक्तींची संख्या लक्षात ठेवावी.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE


No comments:

Post a Comment