लिंग ~ मराठी व्याकरण
एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे ( नर ) जातीचे आहे. की स्त्री जातीचे ( मादी ) आहे हे आपल्याला कळते यालाच " लिंग " म्हणतात.
मराठी भाषेत तीन लिंगे मानली जातात.
1} पुल्लिंग ( तो )
2} स्त्रीलिंग ( ती )
3} नपुसकलिंग ( ते )
1} पुल्लिंग ~ ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुल्लिंग असते.
2} स्त्रीलिंग ~ ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते.
3} नपुसकलिंग ~ ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसकलिंग असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment