कविता व त्यावर आधारित प्रश्न
![]() |
कविता व त्यावर आधारित प्रश्न |
या प्रश्न प्रकारात एक कविता दिलेली असते विद्यार्थ्यांनी ही कविता मनापासून व एकाग्रतेने वाचावी दिलेली कविता प्रथम वाचून घ्यावी कविता वाचल्यानंतर कवितेचा अर्थ जाणून घ्यावा कवितेतील विशेष शब्दांकडे लक्ष द्यावे कवितेच्या खाली असणाऱ्या प्रश्नांचे सर्व पर्याय नीट वाचावेत कवितेतील असे नीट समजून घ्यावा आणि दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडावा.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE
No comments:
Post a Comment