SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Sunday, June 2, 2024

आरोग्य व रोग

 आरोग्य व रोग

आरोग्य व रोग


             आरोग्य व रोग या पाठांमध्ये आपण रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय.
शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय रित्या शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे रोग होय.
               आरोग्य व रोगI या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी घेण्यात येणार आहे. आपण ते सराव चाचणी सोडवून आपल्या वर्ग शिक्षकांना पडलेल्या गुणांचा स्क्रीनशॉट पाठवावा.
             तुम्हाला जर एन एम एम एस च्या घटक वार ऑनलाइन टेस्ट सोडवायचे असतील तर विषयाला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

No comments:

Post a Comment