SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Sunday, June 2, 2024

सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

 सजीवसृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण

सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण

            सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण या पाठांमध्ये आपण सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी 1969 मध्ये सजीवांचे पाच गटांत विभागणी केली.
               सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण या घटकावर आधारित 30 गुणांची सराव चाचणी घेण्यात येणार आहे. आपण ते सराव चाचणी सोडवून आपल्या वर्ग शिक्षकांना पडलेल्या गुणांचा स्क्रीनशॉट पाठवावा.
             तुम्हाला जर एन एम एम एस च्या घटक वार ऑनलाइन टेस्ट सोडवायचे असतील तर विषयाला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी ~ CLICK HERE

No comments:

Post a Comment