SANDIP GULAVE या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे  .

Sunday, March 30, 2025

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा पेपर | प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी

 सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा 

प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता सातवी 

2024 25 मध्ये घेण्यात आलेल्या सातारा प्रज्ञाशोध परीक्षा पेपर एक व पेपर दोन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत 

पेपर 1

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

 पेपर 1 

अंतिमउत्तर सूची

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

पेपर 2

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

पेपर 2

अंतिमउत्तर सूची

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर सातारा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी पेपर एक व दोन डाउनलोड करायचे असतील तर खालील चित्राला टच करा. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा

Saturday, March 29, 2025

प्रज्ञाशोध परीक्षा | सातारा प्रज्ञाशोध परीक्षा

  प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी

सातारा प्रज्ञाशोध परीक्षा | परिसर अभ्यास 1 | online test ~ 13

प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी

अशाच पद्धतीच्या परिसर अभ्यास 1 व परिसर अभ्यास 2 च्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सातारा प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परिसर अभ्यास भाग 1 च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

सातारा प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परिसर अभ्यास ~ 2 च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता चौथीसाठी भाषा, गणित, बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता चौथीसाठी तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या सराव चाचण्या WHATSAPP वर हव्या असतील तर ~

जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

विषय :- जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांबाबत.

महोदय,

उपरोक्त विषयाबाबत आपणांस खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे :-

(अ) जिल्हांतर्गत बदली :-

           १) जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सन २०२५ करीता, जे शिक्षक दि. ३० जून २०२५ रोजी वयाची ५३ वर्षे पूर्ण करीत असतील, अशा शिक्षकांना विशेष संवर्ग भाग-१ अंतर्गत पात्र ठरविण्यात यावे.

            २) सन २०२२ मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत, अशा शाळांमधील ३ वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करुनही सन २०२२-२३ मध्ये बदली झाली नव्हती, अशा शिक्षकांना ग्रामविकास विभागाच्या दि.१८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील अनु. क्र. १.७.२ येथील तरतुदीनुसार सन २०२५ च्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी.

तसेच या विभागाच्या पत्र क्र. जिपब-११२५/प्र.क्र.१४/आस्था-१४, दि. २८ फेब्रुवारी, २०२५ मधील अनु.क्र. १ येथे नमुद केल्यानुसार सदर शिक्षक टप्पा क्र.७करीता बदली पात्र होणार नाहीत. 

           ३) सर्व जिल्हा परिषदांनी विस्तार अधिकारी (शिक्षण), केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने पूर्ण करावी.

             ४) अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत टप्पा क्र. ७ राबविण्यात यावा. तथापि, त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागानिश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवावयाची पदे विहीत तत्वानुसार निश्चित करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

             ५) पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग-१ मधून बदलीपात्र ठरविण्यात यावे .

(ब) आंतरजिल्हा बदली :-

                 १) सन २०२५ या वर्षात नविन शिक्षक पदभरती होणार असल्यामुळे विभागाच्या दि.२३.८.२०२३ रोजीच्या पत्रान्वये सूचित केल्यानुसार दि.२३.५.२०२३ रोजीच्या शासन निर्णयातील २.८ मध्ये नमुद आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातुन बाहेर जाण्याकरीता रिक्त पदांची टक्केवारी १० टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे, ही अट आंतरजिल्हा बदली प्रक्रिया २०२४-२५ करीता शिथील करण्यात येत आहे. तथापि, शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापुर्वी नविन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक राहील.

                २) आंतरजिल्हा बदलीसाठी दि.३० सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संचमान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शविण्यात याव्यात. तसेच सदर संचमान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील, अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुज्ञेय असणार नाही.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा

Friday, March 28, 2025

सर्व शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करणेबाबत

 उन्हाळयामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणेबाबत

विषय: उन्हाळयामुळे राज्यातील सर्व शाळांच्या वेळा सकाळच्या सत्रात करणेबाबत

वरील विषयाबाबत संदर्भ विचारात घेता, संदर्भ क्र ३ अन्वये उष्णतेच्या लाटांमुळे आरोग्याविषयी गंभीर समस्या निर्माण होण्याची संभावना लक्षात घेऊन जिल्हा स्तरावरुन उष्णतेचा लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी संबंधीत प्रशसकीय विभाग, महानगरपालिका / नगरपालिका व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी करावयाच्या उपाययोजनाबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. संदर्भ क्र ३ च्या पत्रासोबत असलेल्या मार्गदर्शक सूचनामधील अ.क्र. ४ नुसार निर्देश दिलेले आहेत.

राज्यामध्ये वाढलेल्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी विविध संघटनांकडून शाळेची वेळ सकाळची करण्याबाबत निवेदन प्राप्त झालेली आहेत. तसेच काही जिल्हयांनी सकाळ सत्रात शाळा भरविणेबाबत आदेश निर्गमित केले आहेत. तथापि या सर्व जिल्हयांमध्ये शाळेचे वेळापत्रक वेगवेगळे असल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये वेळापत्रक / शाळेची वेळ यामध्ये एकवाक्यता असणे आवश्यक आहे.

           सदर बाब विचारात घेता, राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळेची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी ०७.०० ते ११.१५ व माध्यमिक शाळांसाठी ०७.०० ते ११.४५ अशी करण्यात यावी. (सोबत वेळापत्रक जोडले आहे.) स्थानिक परिस्थितीनुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मान्यतेने या कालावधीमध्ये बदल करता येईल. संदर्भ क्र ३ मधील उष्णतेच्या लाटेच्या प्रभावास प्रतिसाद देण्यासाठी खाली नमूद सूचना विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्यास्तरावरुन सर्व शाळांना कळविण्यात यावे.

१. उन्हाळयात विद्यार्थ्यांनी मैदानी/शारीरिक हालचाली टाळाव्यात. बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत.

२. विद्यार्थ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शिक्षित करावे.

३. वर्गामध्ये पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करणे.

४. विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे.

५. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर तसेच स्थानिक उपलब्ध फळे आणि भाज्या यासारखी उच्च पाणी सामग्री असलेली हंगामी फळे आणि भाज्या खाणे.

६. पातळ, सैल, सुती आणि शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घालावे.

७. डोके झाकून ठेवण्यासाठी छत्री, टोपी, टॉवेल आणि इतर पारंपारिक साधनांचा वापर करणे.

८. उन्हात बाहेर जाताना शूज किंवा चप्पल घालणे.

९. उन्हात बाहेर पडणे टाळणे

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

सदर परिपत्रकाची पीडीएफ DOWNLOAD करण्यासाठी खालील सूत्राला क्लिक करा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा

Manthan result 2025 | मंथन निकाल

 Manthan result 2025

मंथन निकाल

 मंथन निकाल 2024-25

मंथन सामान्य ज्ञान परीक्षेचा निकाल लागलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी आपला स्टुडन्ट आयडी नंबर टाकून आपला रिझल्ट पाहावा. टप्प्याटप्प्याने एकेका जिल्ह्याचे रिझल्ट अपलोड केले जात आहेत.

मंथन चा निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना :

1) Manthan General Knowledge Examination 2025 निकाल Uploading जिल्ह्यानुसार होत आहे. Result Upload पूर्ण झालेल्या जिल्ह्यांची यादी साठी येथे क्लिक करा.

2) कृपया निकालाबाबत काही शंका असल्यास +919130093830 या नंबरवर Student ID व तक्रार /म्हणणे थोडक्यात Text Message / Whatsapp Message द्वारे पाठवावे. आम्ही आपणास Reply देऊ.

3) कृपया निकाल कधी पर्यंत upload होईल या साठी कॉल किंवा massage करू नये. आम्ही वेळो-वेळी यादी अद्यायावत करू.

4) मंथन परीक्षा २०२5 उत्तरसूची साठी येथे क्लिक करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

इतर वर्गांच्या पेपरसाठी खालील बटनाला टच करा.

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

मंथन सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेची माहिती पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

माझ्या शैक्षणिक व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील बटनाला टच करा.

Thursday, March 27, 2025

भारत टॅलेंट सर्च गुणवत्ता यादी | Bharat talent search exam 2025

 भारत टॅलेंट सर्च गुणवत्ता यादी 

Bharat talent search exam 2025 

 भारत टॅलेंट सर्च गुणवत्ता यादी लागलेली आहे. राज्यनिहाय गुणवत्ता यादी, जिल्हा निहाय गुणवत्ता यादी व निकषानुसार इस्रो सहलीसाठी निवड यादी लागलेली आहे 

State-Ranking (राज्य-निहाय क्रमांक यादी) PDF पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

District-Ranking (जिल्हा-निहाय क्रमांक यादी) PDF) पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

ISRO-Ranking (निकषानुसार ISRO सहलीसाठी निवड क्रमांक यादी) PDF पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

💥 फक्त आपला सीट नंबर टाकून निकाल पाहावा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

इयत्ता 1ली ते 8वीच्या उत्तरसूची Download करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर भारत टॅलेंट सर्च ( BTS )परीक्षेची संपूर्ण माहिती हवी असेल तर खालील चित्राला टच करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारत टॅलेंट सर्च मध्ये समन्वयक व आपल्या जवळील परीक्षा केंद्र कसे शोधावे? 

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा

Wednesday, March 26, 2025

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा पेपर व उत्तर सूची

 सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा 2025

इयत्ता चौथी

सातारा जिल्हा प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी व सातवी साठी दिनांक 26- 3- 2025 रोजी घेण्यात आली होती या परीक्षेमधील इयत्ता चौथीचा पेपर व संभाव्य उत्तर सूची देण्यात आलेली आहे 

🔥 पेपर 1 🔥

पेपर एक डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

पेपर 1 

अंतिम उत्तर सूची  

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

🔥 पेपर 2 🔥

पेपर 2 डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा 

🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️🎗️

पेपर 2 

अंतिमउत्तर सूची 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीकरता माझ्या WHATSAPP ग्रुपला join  व्हा. ~

AISSEE Admit Card 2025 | सैनिक स्कूल ऍडमिट कार्ड 2025

 ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रेंस एग्जाम

ALL INDIA SAINIK SCHOOLS ENTRANCE EXAM AISSEE - 2025

सैनिक स्कूल एडमिट कार्ड हॉल तिकीट आलेले आहे तरी हे हॉल तिकीट डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

PUBLIC NOTICE

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीकरता माझ्या WHATSAPP ग्रुपला join  व्हा. ~

mts olympaid result 2025 | merit list 2025 | एमटीएस शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा

 mts olympaid result 2025 

एमटीएस शासनमान्य राज्यस्तरीय परीक्षा

एमटीएस ओलंपियाड

MTS olympaid

 एमटीएस ऑलंपियाड राज्यस्तरीय परीक्षा 5 जानेवारी 2025 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर टाकून अधिकृत लिंक वरून निकाल डाऊनलोड करून घ्या

निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

एमटीएस ऑलंपियाड राज्यस्तरीय परीक्षा माहितीपत्रक पाहण्यासाठी खालील पत्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन माहितीकरता माझ्या WHATSAPP ग्रुपला join  व्हा. ~

Tuesday, March 25, 2025

नवोदय रिझल्ट 2025 | navodaya exam result

 जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा -2025 चा निकाल जाहीर..

     नवोदय विद्यालय समिति (NVS)  जवाहर नवोदय विद्यालय सेलेक्शन टेस्ट (JNVST) का आयोजन किया गया
जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा -2025  चा निकाल आज दिनांक 25 मार्च  2025  रोजी जाहीर झाला आहे
निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.
रोल नंबर व जन्मतारीख टाकून आपला निकाल पाहू शकता

🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या सराव चाचण्या WHATSAPP वर हव्या असतील तर ~

Monday, March 24, 2025

सातारा प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट 12 | परिसर अभ्यास एक

 प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी

सातारा प्रज्ञाशोध परीक्षा | परिसर अभ्यास 1 | online test ~ 12

सातारा प्रज्ञाशोध परीक्षा ऑनलाईन टेस्ट

अशाच पद्धतीच्या परिसर अभ्यास 1 व परिसर अभ्यास 2 च्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सातारा प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परिसर अभ्यास भाग 1 च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

सातारा प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परिसर अभ्यास ~ 2 च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता चौथीसाठी भाषा, गणित, बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता चौथीसाठी तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या सराव चाचण्या WHATSAPP वर हव्या असतील तर ~

प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी | सातारा प्रज्ञाशोध परीक्षा

प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता चौथी

सातारा प्रज्ञाशोध परीक्षा | परिसर अभ्यास 1 | online test 

प्रज्ञाशोध परीक्षा

अशाच पद्धतीच्या परिसर अभ्यास 1 व परिसर अभ्यास 2 च्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सातारा प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परिसर अभ्यास भाग 1 च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

सातारा प्रज्ञाशोध परीक्षेसाठी परिसर अभ्यास ~ 2 च्या घटकानुसार ऑनलाइन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता चौथीसाठी भाषा, गणित, बुद्धिमत्ता व इंग्रजी या विषयांच्या ऑनलाईन टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

इयत्ता चौथीसाठी तुम्हाला जर स्पर्धा परीक्षेच्या साप्ताहिक टेस्ट सोडवायच्या असतील तर ~

 क्लिक करा

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

तुम्हाला जर अशा पद्धतीच्या सराव चाचण्या WHATSAPP वर हव्या असतील तर ~

Sunday, March 23, 2025

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा | state rank | ias exam

 अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा 

State rank 2025

🏅राज्य गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

सातारा जिल्हा गुणवत्ता यादी पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

अभिरूप  निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा 👇

🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल कसा पाहावा याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा. 

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

अभिरुप शिष्यवृत्ती परीक्षेची संपूर्ण माहितीचा VIDEO पाहण्यासाठी खालील चित्राला टच करा.

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेच्या अधिक माहितीसाठी ~ 

8308823022

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षेचे मागील वर्षीचे पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्राला टच करा.

👇

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

माझ्या शैक्षणिक WHATSAPP ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील चित्राला टच करा

👇