सैनिक स्कूल माहिती
👉👉महत्वाची सूचना👇👇
सैनिकी स्कूल प्रवेशासाठी online form भरणे सुरू झालेले आहे .ज्यांना form भरायचे आहेत त्यांनी लवकरात लवकर form भरून घ्या.
परीक्षा 8 जानेवारी 2023 ला आहे.
form भरण्याची शेवटची तारीख :30 नोव्हेंबर 2022 आहे परंतु लवकरात लवकर form भरून घ्या.
form भरण्यासाठी तुमचा जन्म 1 एप्रिल 2011 ते 31 मार्च 2013 यात असायला हवा.
पूर्ण माहिती खाली pdf मध्ये देत आहे व्यवस्थित वाचा .
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
माहितीपत्र DOWNLOAD करण्यासाठी खालील चित्राला टच करा
No comments:
Post a Comment