⚜️ थोर व्यक्तींची नावे व संबोधने⚜️
⚜️ लोकमान्य 👉 बाळ गंगाधर टिळक
⚜️ राष्ट्रपिता 👉 मोहनदास करमचंद गांधी
⚜️ सरदार, लोहपुरुष 👉 वल्लभभाई पटेल
⚜️ नेताजी 👉 सुभाषचंद्र बोस
⚜️ महात्मा 👉 जोतिबा फुले, मोहनदास करमचंद
⚜️ पितामह 👉दादाभाई नौरोजी
⚜️ स्वातंत्र्यवीर 👉 विनायक दामोदर सावरकर
⚜️ महर्षी 👉 वि.रा.शिंदे / धोंडो केशव कर्वे
⚜️ गुरुदेव 👉 रवींद्रनाथ टागोर
⚜️ पंडित, चाचा 👉 जवाहरलाल नेहरु
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर थोर व्यक्तींची नावे व संबोधने या घटकावरील व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील चित्राला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
तुम्हाला जर या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असेल तर खालील बटनाला टच करा.
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
Whatsapp group 10
No comments:
Post a Comment