⚜️ घटक राज्य व राजधान्या ⚜️
भारतामध्ये 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश (दादर नगर हवेली आणि दमन देव यांचे 26 जानेवारी 2020 ला विलीनीकरण झाले आहे ते खालील प्रमाणे)
🕳️राज्य व त्यांची राजधानी🕳️
⚜️राजस्थान 👉 जयपुर
⚜️मध्यप्रदेश 👉भोपाळ
⚜️महाराष्ट्र👉 मुंबई
⚜️आंध्र प्रदेश👉 अमरावती (कायदेकारी)
विशाखापट्टणम (कार्यकारी)
कुर्नुल (न्यायीक)
⚜️उत्तरप्रदेश👉 लखनौ
⚜️गुजरात 👉गांधीनगर
⚜️कर्नाटक👉 बंगळूरु
⚜️ओडिशा👉 भुवनेश्वर
⚜️छत्तीसगड👉 रायपूर
⚜️तमिळनाडू 👉चेन्नई
⚜️बिहार👉 पाटणा
⚜️पश्चिम बंगाल 👉कोलकाता
⚜️अरुणाचल प्रदेश👉 इटानगर
⚜️झारखंड 👉 रांची
⚜️आसाम 👉दिसपूर
⚜️उत्तराखंड👉 डेहराडून व गैरसैन
⚜️हिमाचल प्रदेश 👉शिमला व धर्मशाळा
⚜️पंजाब 👉चंदिगड
⚜️हरियाणा 👉चंदीगड
⚜️केरळ 👉थिरुवअनंतपुरम
⚜️मेघालय 👉शिलॉंग
⚜️मणिपूर 👉इंफाड
⚜️मिझोराम👉ऐजवाल
⚜️नागालँड👉 कोहिमा
⚜️त्रिपुरा 👉आगरतळा
⚜️सिक्कीम👉 गंगटोक
⚜️गोवा👉 पणजी
⚜️तेलंगणा👉 हैद्राबाद
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
⚜️केंद्रशासित प्रदेश⚜️
🕳️केंद्रशासित प्रदेश व त्यांची राजधानी🕳️
⚜️अंदमान व निकोबार👉 पोर्ट ब्लेअर
⚜️दिल्ली 👉दिल्ली
⚜️चंदीगड 👉चंदीगड
⚜️दादर नगर हवेली आणि दमनदीव 👉दमन
⚜️पुदुच्चेरी 👉 पॉंडेचेरी
⚜️लक्षद्वीप 👉कावरती
⚜️जम्मू कश्मीर 👉श्रीनगर व जम्मू
⚜️लडाख👉लेह व कारगील
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
घटक राज्य व राजधान्या चा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
👇
या घटकावरील सराव चाचणी सोडवायची असेल तर खाली टच करा.
👇
No comments:
Post a Comment