⚜️एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न⚜️
एक ते शंभर संख्यांमध्ये
❇️ एक अंकी नऊ संख्या आहेत. { 1 ते 9}
❇️ दोन अंकी 90 संख्या आहेत. { 10 ते 99}
❇️ तीन अंकी एक संख्या आहे. { 100 }
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
♦️ एक ते शंभर संख्यांमध्ये
❇️ एक हा अंक 21 वेळा लिहावा लागतो.
❇️ दोन ते नऊ हे अंक 20 वेळा लिहावे लागतात.
❇️ शून्य हा अंक 11 वेळा लिहावा लागतो.
⚜️ एक ते शंभर मध्ये शून्य ते नऊ हे अंक 192 वेळा लिहावे लागतात.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
♦️ एक ते शंभर संख्यांमध्ये
❇️ एक हा अंक एकूण 20 संख्यात येतो.
❇️ दोन ते नऊ हे अंक 19 संख्यात येतात.
❇️ शून्य हा अंक 10 संख्यात येतो.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
♦️ सर्वात लहान आणि सर्वात मोठी
♻️ एक अंकी सर्वात लहान संख्या 1 आहे.
♻️ एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे.
♻️ दोन अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे.
♻️ दोन अंकी सर्वात मोठी संख्या 99 आहे.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
♦️ एक ते शंभर संख्यांमध्ये
💢 एक ते शंभर संख्यांमध्ये समसंख्या 50 आहेत.
💢 एक ते शंभर संख्यांमध्ये विषम संख्या 50 आहेत
💢 एक ते शंभर संख्यांमध्ये मूळ संख्या 25 आहेत
💢 एक ते शंभर संख्यांमध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या आठ आहेत
💢 एक ते शंभर संख्यांमध्ये 74 संयुक्त संख्या आहेत
💢 एक ते शंभर मध्ये दहा वर्ग संख्या आहेत
{ 1 , 4 , 9 , 16 , 25 , 36 , 49 , 64 , 81 , 100 }
💢 एक ते शंभर मध्ये 13 त्रिकोणी संख्या आहेत
{ 1 , 3 , 6 , 10 , 15 , 21 , 28 , 36 , 45 , 55 , 66 , 78 , 91}
सर्वात महत्त्वाचे ~ एक ते शंभर संख्यांवरील प्रश्न समजून वाचावेत.
🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫
♦️ एक ते शंभर संख्यांवर आधारित काही प्रश्न
प्रश्न 👉 एक ते शंभर संख्यांमध्ये तीन हा अंक किती वेळा लिहावा लागतो?
उत्तर👉 20 वेळा लिहावा लागतो
प्रश्न 👉 शून्य हा अंक नसणाऱ्या दोन अंकी किती संख्या आहेत?
उत्तर👉 81 संख्या आहेत
प्रश्न 👉 दोन हा अंक असणाऱ्या दोन अंकी एकूण संख्या किती?
उत्तर👉 18 संख्या आहेत
प्रश्न 👉 दोन अंकी एकूण संख्या किती आहेत?
उत्तर👉 90 आहेत
प्रश्न 👉 दोन अंकी सर्व विषम संख्यांची एकूण बेरीज किती?
उत्तर👉 2475
प्रश्न 👉 एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व विषम असलेल्या मूळ संख्यांची बेरीज किती?
उत्तर👉 326
प्रश्न 👉 एक ते शंभर या संख्येत एकूण त्रिकोणी संख्या किती आहेत?
उत्तर👉 13
🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫
एक ते शंभर अंकावरील प्रश्न या घटकाची सराव चाचणी सोडवायचे असल्यास खाली टच करा.
👇
🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫🕳️🎫
एक ते शंभर संख्या वर आधारित प्रश्न चा व्हिडिओ पाहायचा असेल तर खालील बटनाला टच करा.
👇
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
No comments:
Post a Comment