❇️ मूळ संख्या ❇️
व्याख्या 👉 ज्या संख्येस फक्त त्याच संख्येने किंवा एकनेच पूर्ण भाग जातो त्या संख्येला ' मूळ संख्या ' म्हणतात.
⚜️ एक ते शंभर संख्यांच्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत.
2 , 3 , 5 , 7 , 11 , 13 , 17 , 19 , 23 , 29 , 31 , 37 , 41 , 43 , 47 , 53 , 59 , 61 , 67 , 71 , 73 , 79 , 83 , 89 , 97
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
❇️ 1 - 10 👉 2 , 3 , 5 , 7 👉 4 मूळ संख्या
❇️ 11 - 20 👉 11 , 13 , 17 , 19 👉 4 मूळ संख्या
❇️ 21 - 30 👉 23 , 29 👉 2 मूळ संख्या
❇️ 31 - 40 👉 31 , 37 👉 2 मूळ संख्या
❇️ 41 - 50 👉 41 , 43 , 47 👉 3 मूळ संख्या
❇️ 51 - 60 👉 53 , 59 👉 2 मूळ संख्या
❇️ 61 - 70 👉 61 , 67 👉 2 मूळ संख्या
❇️ 71 - 80 👉 71 , 73 , 79 👉 3 मूळ संख्या
❇️ 81 - 90 👉 83 , 79 👉 2 मूळ संख्या
❇️ 91 - 100 👉 97 👉 1 मूळ संख्या
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ मूळ संख्येचा मोबाईल क्रमांक.
👉 44 22 32 23 21
{ एक ते दहा मध्ये चार मूळ संख्या आहेत 11 ते 20 मध्ये चार मूळ संख्या आहेत अशा पद्धतीने हा मोबाईल नंबर तयार करण्यात आलेला आहे.}
⚜️ 2 एकमेव समसंख्या असून ती मूळ ही संख्या आहे.
⚜️ 1 ही संख्या मूळ ही संख्या नाही व संयुक्त ही संख्या नाही.
♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️
⚜️ जोडमूळ संख्या ⚜️
व्याख्या 👉 ज्या दोन मूळ संख्यात केवळ दोन चा फरक असतो अशा संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात.
जोड मूळ संख्यांच्या एकूण 8 जोड्या आहेत.
3 - 5 , 5 - 7 , 11 - 13 , 17 - 19 , 29 - 31 , 41 - 43 , 59 - 61 , 71 - 73
♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️♻️
⚜️सहमूळ संख्या⚜️
व्याख्या 👉 फक्त 1 एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात.
उदाहरण👉 6 व 25
6 चे विभाजक 👉 1 , 2 , 3 , 6
25 चे विभाजक 👉 1 , 5 , 25
या दोन्ही संख्यांमध्ये 1 हा विभाजक सामायिक आहे म्हणून या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात.
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
🕳️ मूळ संख्येवर आधारित प्रश्न 🕳️
प्रश्न 👉 एक ते शंभर मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?
उत्तर 👉 25
प्रश्न 👉 किती मूळ संख्या या समसंख्या आहेत?
उत्तर 👉 1
प्रश्न 👉 दोन अंकी एकूण किती मूळ संख्या आहेत?
उत्तर 👉 21
प्रश्न 👉 दोन अंकी सर्वात लहान मूळ संख्या कोणती
उत्तर 👉 11
प्रश्न 👉 दोन अंकी सर्वात मोठी मूळ संख्या कोणती
उत्तर 👉 97
प्रश्न 👉 एकक स्थानी एक असणाऱ्या एकूण दोन अंकी मूळ संख्या किती?
उत्तर 👉 5 { 11 , 31 , 41 , 61 , 71}
प्रश्न 👉 एक ते दहा मध्ये येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
उत्तर 👉 17 { 2 + 3 + 5 + 7 = 17}
प्रश्न 👉 51 ते 100 मध्ये किती मूळ संख्या येतात?
उत्तर 👉 10
प्रश्न 👉 एक ते शंभर मध्ये जोड मूळ संख्येच्या किती जोड्या आहेत?
उत्तर 👉 8
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
तुम्हाला जर मूळ संख्या या घटकावरील सराव चाचणी सोडवायचे असेल तर खाली टच करा.
👇
🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️🕳️
No comments:
Post a Comment