🕳️ गुणाकार 🕳️
⚜️ गुणाकार म्हणजे एखाद्या संख्येची पट करणे.
⚜️ गुणाकारामध्ये ज्या संख्येने गुणायचे आहे तिला ' गुणक ' म्हणतात व ज्या संख्येला गुणायचे आहे तिला 'गुण्य' म्हणतात.
⚜️ गुणाकारामध्ये गुणकणे गुण्यामधील प्रत्येक अंकाला क्रमशा उजवीकडून डावीकडे गुणले जाते.
⚜️ गुणाकारामध्ये शून्य ने कोणत्याही संख्येला गुणले अगर कोणत्याही संख्येने शून्यला गुणले तर गुणाकार शून्य येतो.
⚜️ गुणाकार व भागाकार या परस्परांच्या विरुद्ध क्रिया आहेत.
⚜️ एकावरून अनेकांची किंमत काढताना गुणाकार करावा लागतो.
⚜️ गुणाकार करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्या पुढील प्रमाणे...
⚜️ पाढ्याच्या सहाय्याने गुणाकार कसा करावा याचा व्हिडिओ खाली बटनाला टच करून पाहावा.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ इयत्ता तिसरी चौथीसाठी लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा केला जातो. त्याचा व्हिडिओ खालील दिलेल्या बटनाला टच करून पाहू शकता.
🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫🎫
⚜️ कोणत्याही पाढ्याचा वापर न करता गुणाकार कसा करावा. याची जापनीज पद्धतीचा व्हिडिओ खालील बटनाला टच करून पहावा.
No comments:
Post a Comment